-
Olive Oil Health Benefits: ऑलिव्ह ऑइलमध्ये ‘व्हिटॅमिन ई’ आणि इतर अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) भरपूर प्रमाणात असतात. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
ऑलिव्ह ऑइलमध्ये असे घटक असतात जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात.
-
काही संशोधनानुसार, ऑलिव्ह ऑइलचा नियमित वापर मेंदूच्या कार्यासाठी आणि स्मरणशक्तीसाठी फायदेशीर असू शकतो.
-
ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनोअनसॅचुरेटेड फॅट्स (Monounsaturated Fats) असतात, जे कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Levels) कमी करण्यास मदत करतात आणि हृदयाच्या रोगांचा धोका कमी करतात.
-
ऑलिव्ह ऑइल पचनसंस्थेसाठी चांगले मानले जाते आणि बद्धकोष्ठता (Constipation) कमी करण्यास मदत करू शकते.
-
रोजच्या जेवणात ऑलिव्ह ऑईल वापरल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते.
-
ऑलिव्ह ऑइलमध्ये अनेक खाद्यपदार्थ तळताना सामान्य तेलापेक्षा जास्त धूर निर्माण होतो. तसेच, हे तेल खूप उच्च तापमानात दीर्घकाळपर्यंत गरम केल्यास खराब होऊ शकते आणि हानिकारक संयुगे तयार होऊ शकतात.
-
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…

“नितीन गडकरींचा मुलगा दिवसाला १४४ कोटींनी श्रीमंत होतोय”, अंजली दमानियांनी मांडलं गणित; शेअर्सचे हे आकडे पाहिलेत का?