-
डायबिटीज (मधुमेह) झाल्यानंतर शरीरावरील जखमा किंवा कापलेले भाग लवकर बरे होत नाहीत. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
दिवसभरात खूप जास्त तहान लागते आणि वारंवार पाणी प्यावेसे वाटते.
-
रात्रीच्या वेळीसुद्धा वारंवार लघवीला जावे लागते.
-
डायबिटीज झाल्यानंतर काहीही प्रयत्न न करता वजन अचानक कमी होते.
-
दिवसभर शरीरात सतत थकवा आणि कमजोरी जाणवते.
-
दृष्टी अस्पष्ट होते किंवा अंधुक दिसते आणि नेहमीपेक्षा जास्त भूक लागते.
-
हात आणि पायांना बधिरता (सुन पडणे) किंवा मुंग्या आल्यासारखे वाटते.
-
जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अखेर अमेरिकेची खरी अडचण समोर आली! ऊर्जामंत्री म्हणाले, “भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्यापेक्षा…”