-
Hot Clove Water Health Benefits: लवंगामध्ये अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants), अँटी-बॅक्टेरियल (Anti-bacterial) आणि अँटी-इंफ्लेमेटरी (Anti-inflammatory) गुणधर्म असतात. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
लवंगाचे पाणी शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर टाकण्यास मदत करते आणि रक्त शुद्धीकरणाचे काम करते.
-
आठवडाभर लवंगाचे पाणी प्यायल्याने शरीरातील चयापचय (Metabolism) वाढवते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
-
लवंगाचे पाणी पचनक्रिया (Digestion) सुधारण्यास मदत करते.
-
हे पाणी अपचन, गॅस, पोट फुगणे आणि आम्लपित्त (Acidity) सारख्या समस्या कमी करू शकते.
-
लवंग नैसर्गिकरित्या जंतुनाशक (Antiseptic) आणि वेदना कमी करणारी (Pain Reliever) आहे. हे गरम पाणी प्यायल्याने दातदुखी, हिरड्यांची सूज आणि तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.
-
आठवडाभर प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो.
-
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणताही नवीन उपाय सुरू करण्यापूर्वी, विशेषतः जर तुम्हाला काही आरोग्याच्या समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

नवरात्रीचा उपवास कधी सोडावा? नेमकी तारीख, शुभ वेळ आणि पद्धत जाणून घ्या…