-
Narak Chaturdashi 2025: नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान (Abhyanga Snan) केले जाते. अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे लावून स्नान करणे. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
तेल जर तुम्ही नियमित अंगाला लावलं तर शरीराची झीज भरून निघते, शरीर आणि मन निर्मळ राहते तसेच तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते, मन प्रसन्न राहते, कामात चांगली गती मिळते.
-
या सगळ्या गोष्टींमुळे शरीरात रोग होण्याचे कोणतेही कारण उरत नाही, म्हणून अभ्यंगस्नानाचे विशेष महत्व आहे.
-
उटणे त्वचेचा कोरडेपणा कमी करून तिला मऊ आणि मुलायम बनवते.
-
उटणे हे नैसर्गिक स्क्रबर म्हणून काम करते, ज्यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि त्वचेला नैसर्गिकरित्या चमक येते.
-
काळवंडलेली त्वचा उजळण्यास उटणे मदत करते.
-
उटणे हे त्वचेवरील धूळ, तेल आणि अशुद्धी दूर करून त्वचा खोलवर स्वच्छ करते.
-
हळद आणि चंदन यांसारख्या घटकांमधील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे मुरुम रोखण्यास मदत होते.

अरबाज खान ५८ व्या वर्षी झाला मुलीचा बाबा, शबाना आझमी इशारा देत म्हणाल्या, “ती तुला स्वतःच्या…”