-
Diabetes Blood Sugar Level: मधुमेहाचा त्रास तर अलीकडे तरुणांसहित लहान मुलांमध्येही दिसून येतो. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
वय – ६ ते १२
रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण – ८० ते १८० mg/dl
दुपारच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण – १४० mg/dl
रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण – १०० ते १८० mg/dl -
वय – १३ ते १९
रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण – ७० ते २५० mg/dl
दुपारच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण – १४० mg/dl
रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण – ९० ते १५० mg/dl -
वय – २० ते २६
रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण – १०० ते १८० mg/dl
दुपारच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण – १८० mg/dl
रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण – १०० ते १४० mg/dl -
वय – २७ ते ३२
रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण – १०० mg/dl
दुपारच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण – ९० ते ११० mg/dl
रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण – १०० ते १४० mg/dl -
वय – ३३ ते ४०
रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण – १४० mg/dl
दुपारच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण – १६० mg/dl
रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण – ९० ते १५० mg/dl -
वय – ४१ ते ६०
रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण – १४० mg/dl
दुपारच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण – १६० mg/dl
रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण – ९० ते १५० mg/dl -
तज्ज्ञ सांगतात, कमी चरबी, कमी साखर आणि कमी मीठ असलेले पदार्थ खा. भरपूर भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य यांचा आहारात समावेश करा. आठवड्यातून ५ दिवस किमान ३० मिनिटे शारीरिक हालचाल करा.
-
(हेही पाहा : किडनी स्टोन होऊ नये म्हणून फक्त ‘ही’ घ्या काळजी)
रात्री झोपण्याआधी गूळ आणि तूप नक्की खा; सकाळी परिणाम पाहून थक्क व्हाल, डॉक्टरांनी स्वत: दिली माहिती