-
ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी तरूणांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल लोकसत्ताचे आभार मानले.
-
लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी पाहण्यासाठी हास्यकवी अशोक नायगावकर यांनी हजेरी लावली होती. (छाया- प्रदीप कोचरेकर, दिलीप कागडा)
-
लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठी नाट्यक्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित आहेत. (छाया- प्रदीप कोचरेकर, दिलीप कागडा)
-
लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत नागपुरच्या एलएडी महाविद्यालयाची 'बोल मंटो' ही एकांकिका सादर होत असताना. (छाया- प्रदीप कोचरेकर)
नागपुरच्या एलएडी महाविद्यालयाची 'बोल मंटो' (छाया- प्रदीप कोचरेकर) -
पुण्याच्या आयएलएस विधी महाविद्यालयाची 'चिठ्ठी' ही एकांकिका सादर होत असताना. (छाया- दिलीप कागडा, प्रदीप कोचरेकर)
-
पुण्याच्या आयएलएस विधी महाविद्यालयाची 'चिठ्ठी' ही एकांकिका सादर होत असताना. (छाया- प्रदीप कोचरेकर, दिलीप कागडा)
-
रत्नागिरीच्या डीबीजे महाविद्यालयाने 'कबूल है' ही एकांकिका सादर केली.
-
कबूल है (डीबीजे महाविद्यालय)
-
औरंगाबादच्या . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – नृत्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी 'मसणातलं सोनं 'ही एकांकिका सादर केली. (छायाः दिलीप कागडा )
-
मसणातलं सोनं (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – नृत्य विभाग) (छायाः दिलीप कागडा )

मारिया कोरिना मचाडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना का समर्पित केला शांततेचा नोबेल पुरस्कार? म्हणाल्या, “व्हेनेझुएलाच्या पीडितांना…”