-
सियाचेनमध्ये हिमस्खलन होउन त्याखाली सहा दिवस गाडले गेलेले लान्स नाइक हणमंतप्पा कोप्पड यांची सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर गुरूवारी संपली. हणमंतप्पा या लढवय्या जवानाने गुरूवारी ११.४५ मि. दिल्लीतील आर.आर. रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
-
सियाचेनमध्ये हिमस्खलन होउन त्याखाली सहा दिवस गाडले गेलेले लान्स नाइक हणमंतप्पा कोप्पड यांची सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर गुरूवारी संपली.
-
लष्करप्रमुखांनी हणमंतप्पांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
-
लष्करप्रमुखांनी हणमंतप्पांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
-
दिल्लीत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी हणमंतप्पांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
-
दिल्लीत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी हणमंतप्पांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हणमंतप्पांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
-
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत हणमंतप्पांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही रुग्णालयात जाऊन हणमंतप्पांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
-
हणमंतप्पाच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे.
-
लान्स नाईक हणमंतप्पा यांच्या पत्नी महादेवी आणि नेत्रा ही दोन वर्षांची मुलगी.
-
लष्करप्रमुखांनी हणमंतप्पा यांच्या आई आणि पत्नी महादेवी यांची भेट घेतली.
-
संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांनी हणमंतप्पा यांच्या कुटुंबाची भेट घेतली.
-
हणमंतप्पा यांच्या पत्नी महादेवी.
-
हणमंतप्पा यांच्या पत्नी महादेवी.
-
-
-
सलाम या शूर वीराला
-
सलाम या शूर वीराला
-
-
-
-
-
-
-
हणमंतप्पांचे कुटुंबीय
-
-
लान्स नाईक हणमंतप्पा कोप्पड
-
लान्स नाईक हणमंतप्पा कोप्पड
-
-

आजचं चंद्रग्रहण ‘या’ ४ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडेल! बक्कळ पैसा हाती येत पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार