-
प्रिन्स चार्ल्स यांचे सुपुत्र प्रिन्स विल्यम आणि त्यांच्या पत्नी प्रिन्सेस केट हे शाही दाम्पत्य भारताच्या दौऱ्यावर आले असून त्याची सुरुवात रविवारी मुंबई भेटीपासून झाली. हे शाही दाम्पत्य रविवारी सकाळी मुंबईत आले.
-
शाही दाम्पत्य रात्रीचा मुक्काम ताज महाल हॉटेलमध्ये करणार असून हॉटेलमधील खास सूटचे एका रात्रीचे भाडे सुमारे दहा लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते.
-
रविवारी दुपारनंतर प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस केट हे मुंबईतील ओव्हल मैदानाकडे रवाना झाले. तीन स्वयंसेवी संस्थांनी आयोजित केलेला मदतनिधी क्रिकेट सामना पाहिला.
-
स्वयंसेवी संस्थांनी दत्तक घेतलेल्या झोपडपट्टीतील काही मुलांबरोबर प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस केट यांनी संवाद साधला.
-
प्रिन्स विल्यम यांनी काही वेळ क्रिकेट खेळण्याचाही आनंद घेतला.
-
प्रिन्सेस केटही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरू शकल्या नाहीत.
-
प्रिन्सेस केट यांच्यासाठी गोलंदाजी करण्याकरिता चक्क क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर मैदानात उतरला होता.
-
स्वयंसेवी संस्थांनी दत्तक घेतलेल्या झोपडपट्टीतील काही मुलांबरोबर केट यांनी संवाद तर साधलाच त्याचसोबत त्यांनी क्रिकेट खेळण्याचाही आनंद लुटला.

क्रिकेटचा आनंद लुटताना प्रिन्सेस केट.

सायंकाळी विल्यम आणि केट यांनी दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलावालाही भेट दिली. या वेळी त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”