-
युलिया विक्टोरोवना नावाची एक अतिशय सुंदर रशियन तरुणी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाली आहे. (facebook)
-
युलिया पिळदार शरीरयष्टीमुळे चर्चेत आली आहे. (facebook)
-
मोहक चेहऱ्याच्या युलियाची अंगकाठी अतिशय पिळदार आहे. (facebook)
-
युलियाच्या चेहऱ्यावर निरागसपणा झळकतो. (facebook)
-
परंतु, तिचे पिळदार शरीरसौष्ठव पाहताच अनेकजण अचंबित होतात. (facebook)
-
तिच्या शरीराचा पिळदार बांधा पाहून बघणाऱ्याला आश्चर्य वाटते. (facebook)
-
युलिया दिसायला देखणी असून तिचा चेहरा खूप मोहक आहे. (facebook)
-
युलिया नियमितपणे व्यायाम करते. (facebook)
-
व्यायामशाळेतील कठोर परिश्रमांमुळे युलियाला पिळदार शरीरयष्टी प्राप्त करता आली. (facebook)
-
पाठमोरी युलियाला एखाद्या पुरुषाप्रमाणे भासते. (facebook)
-
युलियाला ज्युलिया विन्स नावानेदेखील ओळखले जाते. (facebook)
-
अनेकजण तिला 'बार्बी हल्क' म्हणूनदेखील संबोधतात. (facebook)
-
'बार्बी' एक जगप्रसिद्ध सुंदर बाहुलीचा प्रकार असून, 'हल्क' एक शक्तिशाली सुपर हिरो आहे. (facebook)
-
या छायाचित्रात युलिया व्यायाम करताना दिसते आहे.
-
-

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली