-
डोंबिवली पूर्व एमआयडीसी परिसरातील गांधीनगरजवळ आचार्य फार्मास्युटिकल कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये तीन जण ठार तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. यामध्ये कंपनीतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परिसरातील एक ते दोन किलोमीटर परिघामध्ये या स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगितले. कंपनीची संपूर्ण इमारत या स्फोटामध्ये उदध्वस्त झाली आहे.
-
घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाचे ४ बंब दाखल झाल आहेत.
-
स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की त्यामुळे आजूबाजूच्या इमारतींच्या काचाही फुटल्या
-
स्फोटामुळे कंपनीनजीक असलेल्या काही टपऱ्यांचे पत्रेही हवेत उडाले
-
डोंबिवलीत धूराचे साम्राज्य.
-
जखमींवर विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. स्फोटामुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे.
-
स्फोटावेळी कंपनीजवळ असलेल्या इमारतींना हादरे बसले.
-
आचार्य केमिकल कंपनीमध्ये औषध निर्मिती केली जाते. स्फोटानंतर परिसरातील इतर कारखान्यांमधील काम बंद करण्यात आले असून, तेथील कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले आहे.
-
अनेक घरांच्या आणि दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.
-
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटामुळे ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
-
अनेक घरांच्या आणि दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.
-
डोंबिवलीत धूराचे साम्राज्य.
-
अनेक घरांच्या आणि दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.
-
आचार्य केमिकल कंपनीमध्ये औषध निर्मिती केली जाते. स्फोटानंतर परिसरातील इतर कारखान्यांमधील काम बंद करण्यात आले असून, तेथील कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले आहे.
-
-
स्फोटावेळी कंपनीजवळ असलेल्या इमारतींना हादरे बसले.
-
डोंबिवलीत धूराचे साम्राज्य.
-
आचार्य केमिकल कंपनीमध्ये औषध निर्मिती केली जाते. स्फोटानंतर परिसरातील इतर कारखान्यांमधील काम बंद करण्यात आले असून, तेथील कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले आहे.
-
अनेक घरांच्या आणि दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.
-
डोंबिवली पूर्व एमआयडीसी परिसरातील गांधीनगरजवळ आचार्य फार्मास्युटिकल कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये तीन जण ठार तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. यामध्ये कंपनीतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परिसरातील एक ते दोन किलोमीटर परिघामध्ये या स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगितले. कंपनीची संपूर्ण इमारत या स्फोटामध्ये उदध्वस्त झाली आहे.
-
अनेक घरांच्या आणि दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.
-
स्फोटावेळी कंपनीजवळ असलेल्या इमारतींना हादरे बसले.

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…