-
२ जून १९४७ रोजी भारतीय नेत्यांच्या बैठकीचेअध्यक्षपद भूषवताना लॉर्ड माउंटबॅटन. (डावीकडून उजवीकडे) सरदार बलदेव सिंग, आचार्य जेबी कृपलानी, पंडित जवाहरलाल नेहरू, लॉर्ड माउंटबॅटन , जिनाह, लिआकत अली आणि निष्कर मोहम्मद. (एक्स्प्रेस आर्काइव्ह)
१४ ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्री जवाहरलाल नेहरू यांनी भाषण केले त्यावेळी टिपटलेले छायाचित्र. १४ ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्री जवाहरलाल नेहरू यांनी भाषण केले त्यावेळी टिपटलेले छायाचित्र. -
पं. जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी
-
एडविना माउंटबॅटन यांच्यासह पं. जवाहरलाल नेहरू.
-
दलाई लामा यांच्यासह पं. जवाहरलाल नेहरूंचे २२ मे १९६४ रोजी टिपलेले छायाचित्र.
-
विधानसभा सत्रात चर्चा करताना पं. जवाहरलाल नेहरू आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद.
-
पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू आणि गमाल ब्दल नासर.
-
इंदिरा गांधी, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि जवाहरलाल नेहरू.
-
इंदिरा गांधी, त्यांचे बाळ आणि जवाहरलाल नेहरु या छायाचित्रात दिसतात.
-
कराचीमधील रस्त्यांवर पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यासह पाकिस्तानचे राष्ट्रपती आयुब खान. भारताचे पंतप्रधानांचे १९.०९.१९६० साली कराचीच्या विमानतळावर आगमन झाले त्यावेळी टिपलेले छायाचित्र.
-
लंडन ब्युरो येथे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि मि. हॉलंड गाइडहॉल येथे गार्ड ऑफ हॉनरची तपासणी करताना. दि. ३.०७.१९५६ रोजी टिपलेले छायाचित्र.
-
नवी दिल्लीच्या नॅशनल स्टेडियममध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पं. जवाहरलाल नेहरू आणि डॉ. एस राधाकृष्णन यांनीदेखील सहभाग घेतला होता.
-
पं. जवाहरलाल नेहरू आणि स्वातंत्र्यसैनिक चौधरी रणबीर सिंग यांचे अमृतसर काँग्रेस येथे १९५५ साली टिपलेले छायाचित्र.
-
कराची येथील गव्हर्नर जनरल हाउसमध्ये विजया लक्ष्मी पंडित, बेगम मोहम्मद अली, पं. जवाहरलाल नेहरू, गव्हर्नर जनरल गुलाम मोहम्मद, मोहम्मद अली आणि भारतीय उच्चायुक्त
-
पं. जवाहरलाल नेहरू आणि एडविना.
एडविना माउंट बेटन यांना सिगरेट जळवण्यास मदत करताना पं. जवाहरलाल नेहरू. -
रशियन अभिनेत्याशी हात मिळवताना पंतप्रधान जवाहरलाल नेहरू.
-
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी जॅकलीन केनेडी ओनॅसिस यांचे स्वागत करताना पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू.
-
लंडन विमानतळावर पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू.
-
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना पुष्पहार घालताना अभिनेत्री मीना कुमारी.
पं. जवाहरलाल नेहरू यांच्यासह संगीत दिग्दर्शक हेमंत कुमार. -
पं. जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे नातू राजीव, संजय गांधी या छायाचित्रात दिसतात.
-
लहान उद्योग संघटना स्थापनेच्या कार्यक्रमात भाषण करताना पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू.
-
गुरु गोविंद सिंग यांच्या वाढदिवस सोहळ्यात पं. जवाहरलाल नेहरू आणि मोरारजी देसाई.
-
पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना चार महिन्याची राजा आणि राणी ही वाघाची पिल्ले देताना वन मंत्री शास्त्री.

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या