-
उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीला केवळ सहा महिन्यांचा कालावधी उरला आहे. सोशल मीडिया कॅम्पेनमध्ये काँग्रेसने बाजी मारत #27SaalUPBehal या हॅशटॅगद्वारे निवडणूक प्रचार अभियानास सुरवात केली आहे. असे असले तरी, अधिकृतरित्या काँग्रेसने तसा दावा केलेला नाही. परंतु, उत्तर प्रदेशचे काँग्रेस नेते या हॅशटॅगचा वापर करत ट्विटस् आणि रिट्विटस् करण्यात मग्न असून, भाजप, अखिलेश यादव आणि मायावतींच्या विरोधात खास करून तयार करण्यात आलेले ट्विटस, इमोजी आणि घोषणा ट्विट करत आहेत. (Source: Twitter)
-
काँग्रेस '२७ साल यूपी बेहाल' घोषणेला निवडणुकीत प्रामुख्याने वापरण्याचा विचार करत आहे, तर बीजेपी यासाठीचे प्रत्युत्तर तयार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनभिज्ञ भाजप कार्यकर्त्यांनी '२७ साल यूपी बेहाल' घोषणेचा वापर अखिलेश यादव आणि मायावतींवर निशाणा साधण्यास सुरुवात केल्याचे सूत्रांकडून समजते. यामुळे भाजपने आता #10SaalUPBehaal, #Lakshya265+ या सारख्या हॅशटॅगचा वापर करत ट्विट करण्यास सुरुवात केली आहे. (Source: Twitter)
-
पुढील स्लाईड्समध्ये सोशल मीडियावर शेअर होत असलेली काही छायाचित्रे पाहायला मिळतील… (Source: Twitter)
-
(Source: Twitter)
-
(Source: Twitter)
-
(Source: Twitter)
-
(Source: Twitter)
-
(Source: Twitter)
-
(Source: Twitter)
-
(Source: Twitter)
-
(Source: Twitter)
-
(Source: Twitter)
-
(Source: Twitter)
-
(Source: Twitter)
-
(Source: Twitter)
-
(Source: Twitter)
-
(Source: Twitter)
-
(Source: Twitter)
-
(Source: Twitter)
-
(Source: Twitter)
-
(Source: Twitter)
-
(Source: Twitter)
-
(Source: Twitter)
-
(Source: Twitter)
-
(Source: Twitter)
-
(Source: Twitter)

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय