भाजप नेता आणि महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी या शुक्रवारी त्यांच्या कुटुंबातील सर्वात लहान सदस्यासह दिसल्या. ही चिमुकली सदस्य म्हणजे वरुण गांधी यांची मुलगी अनुसुया आहे. मेनका या शुक्रवारी (५ ऑगस्ट) अनुसुया हिला घेऊन संसदेत पोहचल्या होत्या. (फोटो- फेसबुक) -
अनुसुयाचा जन्म २०१४ साली डिसेंबर महिन्यात झाला होता. ती वरुण आणि त्यांची पत्नी यामिनी रॉय यांची एकुलती एक कन्या आहे. (छाया सौजन्य- फेसबुक)
वरुण आणि यामिनी यांचा विवाह ६ मार्च २०११ साली विवाह झाला होता. (छाया सौजन्यः पीटीआय) या दोघांचीही लग्नापूर्वीच ओळख होती. त्यांची पहिली ओळख लग्नाच्या सात वर्षांपूर्वी लंडन येथे झाली होती. (छाया सौजन्यः पीटीआय) मेनका आणि अनुसुया गांधी (छाया सौजन्यः एक्सप्रेस)

गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट, १७ वर्षांच्या संसारानंतर पत्नीपासून विभक्त