-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील शाळेच्या विद्यार्थ्यांसह रक्षाबंधनाचा सण साजरा केला. (छायाः एएनआय)
-
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना शाळकरी मुलींनी राष्ट्रपती भवन येथे राखी बांधली. (फेसबुक)
-
भाऊ-बहिणीमध्ये असलेले प्रेम आणि विश्वास याचे प्रतीक म्हणजे राखी, असे राष्ट्रपतींनी ट्विट केले होते.
-
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या नवी दिल्ली येथील घरी रक्षाबंधन साजरी केली. (एएनआय)
-
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. (छायाः विशाल श्रीवास्तव)
-
वस्त्रोद्याग मंत्री स्मृती इराणी यांनी सियाचीन बेस कॅम्पमधील जवानांना राखी बांधली. (एएनआय)
-
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खत्तर यांनी शाळकरी मुलींसोबत रक्षाबंधन साजरी केली. (ट्विटर)
-
राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या घराजवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाला राखी बांधली. (ट्विटर)
-
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी भाजप नेत्या आनंदीबेन पटेल यांच्याकडून राखी बांधून घेतली. (ट्विटर)
-
रुपानी यांना राखी बांधताना एक महिला. (ट्विटर)
-
उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी लखनौच्या राजभवनात रक्षाबंधन साजरी केली. (छायाः विशाल श्रीवास्तव)

गणराया आजपासून ११ दिवस मेष, वृषभ, सिंहसह ६ राशींना देणार भरपूर पैसा? अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळवणार