-
पुण्यातील मानाचा पहिला गणपती 'श्री कसबा गणपती'च्या निरोपावेळीचे मनमोहक रुप छाया सौजन्य: पवन खेंगरे (द इंडियन एक्सप्रेस प्रा.लि.)
-
गणपती मिरवणुकीत सहभागी झालेले बँड पथक
-
परदेशी महिलांनी लावली पारंपारिक वेशभूषेत हजेरी छायाचित्र सौजन्य: पवन खेंगरे
-
बाप्पाला निरोप देताना भारतीय महिलांसोबत परदेशी महिलांनीही फुगडी घातली
-
ऐतिहासिक पुण्याला उजाळा देणारे हे दृष्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.

१८ वर्षांनी अखेर ‘या’ ३ राशींना मिळेल अफाट पैसा! बुध आणि केतूच्या दुर्मिळ युतीमुळे होईल अचानक धनलाभ तर करिअरमध्ये प्रगती