-
गेले वर्षभर सुरू असलेल्या शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून, हा पुतळा सोमवारी कल्याणमध्ये आणण्यात आला. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
ऐतिहासिक काळा तलाव परिसरात हा पुतळा बसवला जाणार आहे. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
कोल्हापूरहून कल्याणमध्ये बाळासाहेबांचा पुतळा दाखल होताच ढोल ताशांचा गजरात त्याचे स्वागत करण्यात आले. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
कोल्हापूरहून कल्याणमध्ये बाळासाहेबांचा पुतळा दाखल होताच ढोल ताशांचा गजरात त्याचे स्वागत करण्यात आले. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर यांच्यासह शिवेसेनेचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिकही यावेळी मोठ्या प्रमाणात हजर होते. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
शिल्पकार संताजी चौगले यांच्या कार्यशाळेत गेल्या एक वर्षापासून या पूर्णाकृती पुतळ्याचे काम सुरू होते. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
ऐतिहासिक काळा तलाव परिसरात हा पुतळा बसवला जाणार आहे. (छाया- नरेंद्र वास्कर)

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “सरकार दगाफटका करण्याचा डाव आखत असेल तर…”; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा सरकारला इशारा