-
उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकार आल्यानंतर अनधिकृत कत्तलखान्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील मटण विक्रेत्यांनी सरकार विरोधात आक्रोश केला. याचबरोबर देशातील अन्य काही भागांतदेखील मटणाच्या दुकानांवर बंदी घातल्याचे वृत्त आहे. हरियाणातील गुरुग्राममधील मटणाच्या बंद दुकानासमोर बसलेली एक व्यक्ती. (REUTERS/Cathal McNaughton)
-
उत्तर प्रदेशातील अलाहाबादमधील एक कत्तलखाना बंद पडला असून, एक गाय या ठिकाणावरून जाताना दिसते आहे. (REUTERS/Jitendra Prakash)
-
अलाहाबादमधील व्यापारी बकरीच्या घाऊक बाजारात ग्राहकांची वाट पाहताना. (REUTERS/Jitendra Prakash)
-
अलाहाबादमधील मटणाच्या दुकानात रिकामी बसलेली एक व्यक्ती. (REUTERS/Jitendra Prakash)
-
लखनऊमधील बंद पडलेल्या मटण मार्केटमधून जाताना एक व्यक्ती (REUTERS/Pawan Kumar)
-
लखनऊमधील बंद पडलेल्या मटण मार्केटमध्ये आराम करताना एक श्वान. (REUTERS/Pawan Kumar)
-
लखनऊमधील बंद मटण मार्केटमध्ये रिकामी बसलेली एक व्यक्ती. (REUTERS/Pawan Kumar)
-
अलाहाबादमधील आपल्या बंद पडलेल्या दुकानात बसलेला एक व्यापारी. (REUTERS/Jitendra Prakash)

गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट, १७ वर्षांच्या संसारानंतर पत्नीपासून विभक्त