-
तिन्ही महानगरपालिंकावर भाजपचा दबदबा. (छाया सौजन्य : एक्स्प्रेस फोटो, रेणुका पुरी)
-
दिल्लीत भाजप कार्यकर्ते निवडणुकीतील विजय आनंद साजरा करताना. (छाया सौजन्य : एक्स्प्रेस फोटो, रेणुका पुरी)
-
भाजपने आपला हा विजय सुकमा नक्षली हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना समर्पित केला आहे. (छाया सौजन्य : एक्स्प्रेस फोटो, प्रग्या कौशिक)
-
एमसीडी निवडणुकीत चांगली कामगिरी न करू शकल्याने दिल्लीतील काँग्रेस कार्यालयासमोर असा शुकशुकाट होता. (छाया सौजन्य : एक्स्प्रेस फोटो, ताशी टोबग्याल)
-
एमसीडी निवडणुकीतील भाजप विजयाचे शिल्पकार भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी देवाची पूजा करून आशीर्वाद घेताना. (छाया सौजन्य : एक्स्प्रेस फोटो)
-
तिन्ही महानगरपालिकांमध्ये भाजप अघाडीवर, आप दुसऱ्या स्थानावर तर काँग्रेस तिसऱ्या स्थानावर आहे. (छाया सौजन्य : एक्स्प्रेस फोटो, रेणुका पुरी)
-
गेल्या १० वर्षांपासून या तिन्ही महानगरपालिकांची सत्ता भाजपकडे आहे. (छाया सौजन्य : एक्स्प्रेस फोटो, रेणुका पुरी)
-
गोल मार्केट परिसरातील मोजणी केंद्रावरील पोलीस बंदोबस्त. (छाया सौजन्य : एक्स्प्रेस फोटो)

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”