-
मुंबईतील मराठा क्रांती मूक मोर्चात राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. (छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेहरावा केलेल्या या चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.(छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)
-
आर्थिक राजधानी भगवी झाल्याचे पाहायला मिळाले. (छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)
-
मराठा समाज लोखोंच्या संख्येने मुंबईत दाखल झाला होता.(छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)
-
‘एक मराठा, लाख मराठा’(छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)
-
छत्रपती शिवाजी टर्मिनल स्थानकाजवळील रस्ता मराठा मावळ्यांनी भगवा केला.(छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)
-
(छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)
मराठा क्रांती मूक मोर्चात महिला, तरुणींसह लहान मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. (छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला