-
यादे चित्रपटासाठी सुनिल दत्त याचा सन्मान करताना एम.करुणानिधी यावेळी त्यांच्याबरोबर अनेक मान्यवर उपस्थित होते.
-
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते कमल हसन यांचा सन्मान करताना एम. करुणानिधी
-
प्रसिद्ध गीतकार वैसा मुथू यांच्या लग्नसमारंभात उपस्थित असलेले मुख्यमंत्री एम.करुणानिधी
-
राजकीय मतभेद दूर होण्यासाठी विविध राजकीय नेत्यांसोबत चर्चा करताना १९९० मधील करुणानिधी यांचा फोटो
-
तमिळ चित्रपटसृष्टीतील काही मान्यवरांनी एम. करुणानिधी यांना ६ फूट लांबीचा सोने आणि खड्याचा पेन भेट दिला होता, ही भेट स्वीकारताना करुणानिधी
-
निर्माते आर.बी चौधरी यांचा सूर्यवंशम चित्रपट हीट झाल्यानंतर त्यांचा सत्कार करताना एम. करुणानिधी

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल