गोरेगाव येथील आरे कॉलनीत लागलेली भीषण आग तब्बल पाच तासांनी आटोक्यात आणण्यात आली (Express Photo: Dilip Kagda) दरम्यान या आगीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. (Express Photo: Dilip Kagda) आग लागली त्या ठिकाणी मेट्रोचं आणि इतर विकासकामं सुरु आहेत. त्यामुळे ही आग लागली की लावण्यात आली असा संशय व्यक्त केला जात आहे. (Express Photo: Dilip Kagda) या आगीमागे मोठं षडयंत्र असल्याचा आरोप केला जात आहे. आरे कॉलनीतील जमीन मिळवण्यासाठी जाणुनबुजून ही आग लावण्यात आल्याच आरोप होत आहे. (Express Photo: Dilip Kagda) आग विझवण्यासाठी अग्निशन दलाचे जवळपास 100 जवान शर्थीचे प्रयत्न करत होते. (Express Photo: Dilip Kagda) आरे कॉलनीतील इन्फिनिटी पार्कजवळील जंगलात ही भीषण आग लागली होती. (Express Photo: Dilip Kagda)

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल