-  
  सलग दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन कोलमडली आहे. मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वेच्या अनेक स्थानकांवर पावसाचं पाणी आलेलं आहे. (छायाचित्र – गणेश शिर्सेकर)
 -  
  चुनाभट्टी रेल्वेस्थानकावर ट्रॅकवर पावसाच्या पाण्यामुळे झालेली परिस्थीती. पावसाची संततधार पाहता रेल्वेने हार्बर रेल्वेवरची वाहतूक बंद केली. (छायाचित्र – गणेश शिर्सेकर)
 -  
  रेल्वे रुळांवर पाणी आल्यामुळे संपूर्ण परिसर जलमय झालेला दिसत होता. (छायाचित्र – गणेश शिर्सेकर)
 -  
  हवामान विभागाने पुढचे काही तास पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. (छायाचित्र – गणेश शिर्सेकर)
 -  
  मध्य रेल्वे स्थानकावर ठाणे रेल्वे स्थानकातही गाड्या अडकलेल्या पहायाला मिळाल्या. (छायाचित्र – दीपक जोशी)
 -  
  रविवार असल्यामुळे मुंबईकर घराबाहेर पडले नव्हते. मात्र सकाळी कामानिमीत्त घराबाहेर पडलेले प्रवाशी मध्येच अडकले. रेल्वे स्थानकांवर मात्र अशी कमी गर्दी दिसत होती. (छायाचित्र – दीपक जोशी)
 
  “सर प्रॉमिस लक्षात आहे ना?”, जेमिमाने वर्ल्डकप विजयानंतर सुनील गावस्करांना वचनाची करून दिली आठवण, VIDEO शेअर करत म्हणाली…