-
संपूर्ण देशात लॉकडाउन असल्याने रोजंदार कामगारांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (सर्व फोटो सौजन्य : प्रशांत नाडकर)
-
हातावर पोट असणाऱ्यांचे कुटुंबीयांच्या मदतीला मुंबई पोलीस धावून आले आहेत.
-
रोटी बँकच्या मदतीने अँटॉप हिल पोलिसांनी जेवणाचं वाटप केलं आहे.
-
अँटॉप हिल परिसरातील गोरगरीब, रस्त्यांवर राहणारे उपाशी राहणार नाहीत याची काळजी पोलिसांनी घेतली आहे.
-
करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात २१ दिवस लॉकडाउन आहे.
-
लॉकडाउन असताना गोरगरीबांची तुमच्या परीने मदत करा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट