-    कांदिवली स्टेशनजवळ दुपारी साडेबाराच्या सुमारास ट्रेनने एका ट्रकला धडक दिली 
-    अपघातानंतर अशी झालेली अवस्था 
-    या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. 
-    दुपारी साडेबाराच्या सुमारास आलेल्या रेल्वेने या ट्रकला धडक दिली. 
-    पश्चिम रेल्वेमार्गावर कांदिवली स्टेशनजवळ रेल्वे लाइनवर काम सुरु आहे. यासाठी ट्रकमधून आवश्यक ती मालवाहतूक केली जाते. 
-    कांदिवली स्टेशनजवळ सहाव्या लाइनचं काम सुरु होतं. बांद्रा टर्मिनस ते अमृतसर ट्रेन एका ट्रकला धडकली. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. 02925 BDTS-Amritsar ही ट्रेन दुपारी १२.३० च्या सुमारास निघाली. या ट्रेननेच ट्रकला धडक दिली. 
-    या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली 
-    ट्रकची मागची बाजू रेल्वे मार्गावर आल्याने ही धडक झाली. 
-    रेल्वेच्या धडकेमुळे ट्रक फरफटत गेला 
 
  सरन्यायाधीश गवईंकडून आता धार्मिक परंपरांवर भाष्य! म्हणाले, सणाच्या आनंदापेक्षा… 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  