-
श्रीक्षेत्र देहू येथे रविवारी जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळा साजरा करण्यात आला.
-
दोन वर्षांच्या खंडानंतर प्रथमच भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
-
तुकोबांच्या या सोहळ्यास सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने वारकरी देहूनगरीत आले होते.
-
रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता गोपाळपुऱ्यात नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करून आणि मनोभावे हात जोडत भाविकांनी इंद्रायणीच्या काठी भक्तिचैतन्य फुलविले.
-
सकाळी मुख्य मंदिरातून गोपाळपुऱ्यात जाण्यासाठी महाद्वारातून पालखी बाहेर पडली.
-
त्या वेळी टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांनी भक्तिकल्लोळ केला. (सर्व छायाचित्र – राजेश स्टीफन)

“फोन करून सांगतात गौरव मोरेला काम देऊ नका…”, इंडस्ट्रीत ‘ते’ दोन चांगले मित्र, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा