-
पाकिस्तान अभिनेत्री सजल अली (Sajal Ali) ही कमाईच्या बाबतीत नंबर वन अभिनेत्री आहे. मॉम या बॉलिवूड चित्रपटातही ती दिसली आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती 30 दशलक्ष डॉलर आहे.
-
अभिनेत्री मरियम तनवीर अली उर्फ माया अली (Maya Ali) पाकिस्तानी इंडस्ट्रीत कमाईच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार, तिची एकूण संपत्ती १५ दशलक्ष डॉलर आहे.
-
आयजा खान (Ayeza Khan) ही पाकिस्तानमधील एक अतिशय सुंदर अभिनेत्री आहे. तिची एकूण संपत्ती ९ दशलक्ष डॉलर आहे.
-
अभिनेत्री माहिरा खानला (Mahira Khan) कोण नाही ओळखत. तिने शाहरुख खानच्या रईस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यामुळे आता पाकिस्तानसोबत बॉलिवूडमध्येही तिची फॅन फॉलोइंग चांगलीच आहे. माहिरा ६ मिलियन डॉलरच्या प्रॉपर्टीची मालकीन आहे.
-
युमना झैदी (Yumna Zaidi) ही एक पाकिस्तानी टीव्ही अभिनेत्री आहे, रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती ५ दशलक्ष डॉलर आहे.
-
आयशा उमर (Ayesha Omar) ही केवळ पाकिस्तानी अभिनेत्रीच नाही तर एक चांगली मॉडेल आणि गायिका देखील आहे. अहवालानुसार, तिची एकूण संपत्ती सुमारे ५.६ दशलक्ष डॉलर आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची उघड धमकी; म्हणाले, “जोहरान ममदानी जर न्यूयॉर्कचे महापौर झाले तर…”