-
मुंबईत मंगळवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते.
-
मुंबईतील काही भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. लोकल आणि लांब पल्ल्याच्या दोन्ही रेल्वे सेवांवरही परिणाम झाला होता.
-
विमानतळ रोड, अंधेरीतील मरोळ नाका आणि साकीनाका जंक्शन आणि पवईतील कमल अमरोही स्टुडिओजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
-
लोको इंजिनमध्ये झालेल्या बिघाडानंतर सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन ट्रेनचे वेळापत्रक बदलण्यात आले, तर पावसामुळे उपनगरीय रेल्वे सेवाही विस्कळीत झाली.
-
१ ऑगस्टपासून शहरात दररोज हलक्या ते मध्यम पावसाची नोंद होत आ
-
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९५ टक्के पाणीसाठा आहे. एकूण पाणीसाठाही मागील दोन वर्षांच्या तुलनेत जास्त आहे.

‘एकनाथ शिंदे – उद्धव ठाकरेही एकत्र येऊ शकतात’, शिवसेनेच्या मंत्र्याचे मोठे विधान