-
महाराष्ट्र शासनाकडून राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांना बंगला तथा निवासस्थानांचे वाटप काल (दि. २३ ऑगस्ट) रोजी करण्यात आले आहे.
-
सुधीर मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री (पर्णकुटी)
-
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री (जेतवन)
-
मंगल प्रभात लोढा – पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री (ब-५ (विजयदुर्ग)
-
रवींद्र चव्हाण – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री (अ-६ (रायगड)
-
चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री (ब-१ (सिंहगड)
-
राधाकृष्ण विखे पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री (रॉयलस्टोन)
-
गिरीष महाजन – ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री (सेवासदन)
-
संजय राठोड – अन्न व औषध प्रशासन मंत्री (शिवनेरी)
-
दीपक केसरकर – शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री (रामटेक)
-
संदिपानराव भुमरे – रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री (ब-२ (रत्नसिंधु)
-
उदय सामंत – उद्योग मंत्री (मुक्तागिरी)
-
अब्दुल सत्तार – कृषी मंत्री (ब-७ (पन्हाळगड)
-
शंभूराज देसाई – राज्य उत्पादन शुल्क मंत्री (ब-४ (पावनगड)
-
डॉ. विजयकुमार गावीत – आदिवासी विकास मंत्री (चित्रकुट)
-
अतुल सावे – सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री (अ-३ (शिवगड)
-
सुरेश खाडे – कामगार मंत्री (ज्ञानेश्वरी)
-
(सर्व फोटो सौजन्य : ट्विटर)

ऑगस्टमध्ये ‘या’ पाच राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ, नवग्रहांचे गोचर देणार प्रत्येक कामात यश