-
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील ‘सेंट्रल विस्टा अव्हेन्यू’चे ८ सप्टेंबरला लोकार्पण करणार आहेत.(फोटो सौजन्य-अभिनव साहा)
-
सेंट्रल विस्टा प्रकल्पाअंतर्गत संसद भवनाची नवी त्रिकोणी इमारत उभारली जात आहे.(फोटो सौजन्य-अभिनव साहा)
-
‘सेंट्रल विस्टा अव्हेन्यू’मध्ये १६.५ किलोमीटरचा ग्रेनाईटचा वापर करून बांधलेला रस्ता समाविष्ट आहे. राजपथाच्या दोन्ही बाजुंनी हा रस्ता समांतर आहे.
-
या प्रकल्पांअंतर्गत १६ पूल, दोन कालव्यांचे देखील रुप पालटण्यात आले आहे. राजपथाच्या बाजूला असलेल्या कालव्यांवर आता पायवाटेने जोडणारे पूल बांधण्यात आले आहेत.
-
परिसरात पाणी साचू नये, यासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. याठिकाणी भूमिगत पाईपलाईन बसवण्यात आली आहे.(फोटो सौजन्य-पीटीआय)
-
केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाकडून राजपथांवरील कामाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. -
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातील राजपथ
-
लोकार्पणाच्या दिवशी पर्यटकांना इंडिया गेट ते मान सिंग रोड दरम्यान प्रवेश नसणार आहे. हा संपूर्ण परिसर ९ सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे.
-
या प्रकल्पाच्या उभारणीसाठी शेकडो मजूर अनेक महिन्यांपासून काम करत होते.
-
‘सेंट्रल विस्टा अव्हेन्यू’मध्ये १६.५ किलोमीटरचा ग्रेनाईटचा वापर करून बांधलेला रस्ता समाविष्ट आहे. राजपथाच्या दोन्ही बाजुंनी हा रस्ता समांतर आहे.
-
सेंट्रल विस्टा प्रकल्प हा पंतप्रधान नरेंद मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. -
(फोटो सौजन्य-पीटीआय)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल