-    मेट्रो ३ ’वरील १२.६ किमी लांबीच्या आरे – बीकेसी टप्प्याच्या मार्गिकेसाठी मेट्रो आता खुली करण्यात येणार असल्याची चर्चा होत आहे. 
-    त्यामुळे कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवरून प्रवास करण्याची मुंबईकरांची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. 
-    ही छायाचित्रे आजची आहेत. 
-    दरम्यान या मार्गिकेवरील ट्रेनच्या भुयारी ट्रायलची तयारी पूर्ण झाली आहे. 
-    हा सर्व स्टेशन परिसर आहे. 
-    तर हा ट्रॅक भुयारी ट्रॅक आहे. 
-    दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच घोषणा केली आहे की बीकेसी – आरेदरम्यानचा मेट्रो ३ चा पहिला टप्पा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सुरू केला जाईल. 
-    म्हणजेच दसऱ्यापूर्वी ही मेट्रो ३ मुंबईकरांच्या सेवेत येईल अशी चिन्हे दिसत आहेत. 
-    तथापी ६० टक्के मुंबईकर मेट्रो ३ मार्गिका वापरण्यासाठी उत्सुक असून त्यातील ६० टक्के नागरिक सध्या रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करणारे आहेत, अशी माहिती अर्थ ग्लोबल या वाहतूक सेवेतील सल्लागार संस्थेने मेट्रो ३ च्या वापराबाबत केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 
-    (सर्व फोटो- Express photo by Pradip Das, 24th Sept 2024) 
 
  “अजय देवगण १८ वर्षांपासून माझ्याशी बोलत नाही, माझ्या करिअरमधील सर्वात वाईट…” 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  