-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी गेटे वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री कै. आर.आर.पाटील यांच्या अस्थिंचे विसर्जन केले. (छायाः एक्स्प्रेस)

सायंकाळच्यावेळी पेरु येथील एका पटांगणात सायकल स्टंट करताना सायकलस्वाराचे टिपलेले छायाचित्र. 
लंडन फॅशन विकमध्ये केनडॉल जेन्नर या मॉडेलने डिझायनर गिल्स डेकॉनने डिझायन केलेला पोशाख घालून रॅम्पवॉक केला. (छायाः पीटीआय) 
आंतरराष्ट्रीय रामायण मेळाव्यात सादरीकरण करताना इंडोनेशियातील कलाकार. (छायाः पीटीआय) 
ठाणे आणि कल्याण येथे मोठ्या प्रमाणात स्थानांथरित पक्षी दिसले. (छायाः दीपक जोशी)
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…