
स्वच्छ नर्मदा, पवित्र नर्मदा असा संदेश देणारे वाळूशिल्प सुदर्शन पटनायक याने तयार केले. (छायाः पीटीआय) 
हन्टसव्हिले येथे जोरदार बर्फवृष्टी झाल्यानंतर टिपलेले छायाचित्र. (छायाः पीटीआय) -
भोपाळ येथील महाविद्यालयीन मुलींनी वेशभूषा स्पर्धेत सहभाग घेतला होता. (छायाः पीटीआय)

बिहभम येथे पोलीस आणि गुंडांची चकमक झाली. (छायाः पीटीआय) 
वीर सावरकर यांच्या स्मृतिदीनी मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत आणि विदर्भचे ज्येष्ठ नेता जामवंतराव धोटे उपस्थित होते. (छायाः पीटीआय)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन, मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, चाकरमान्यांचे हाल