-
तुफान फटकेबाजीच्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या ए.बी.डी’व्हिलियर्सचा जलवा वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पहायला मिळाला. डीव्हिलियर्सने केवळ ६६ चेंडूत १६२ धावांची दमदार खेळी साकारली.
-
सामन्याच्या अखेरच्या षटकांमध्ये डीव्हिलियर्सने कॅरेबियन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले
-
डीव्हिलियर्सने अवघ्या ५२ चेंडूत शतक गाठले
-
त्यानंतरच्या प्रत्येक चेंडूवर डीव्हिलियर्स तुटून पडला आणि संघाला चारशेचा आकडा पार करून दिला.
-
डिव्हिलियर्सला संघातील इतर सहकाऱयांनीही चांगली साथ दिली.
-
-
वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरच्या १० षटकांमध्ये आफ्रिकन फलंदाजांनी तब्बल १०४ धावा कुटल्या.
-
आफ्रिकन संघाने वेस्ट इंडिजसमोर ४०८ धावांचा डोंगर उभारला.
-
डिव्हिलियर्सच्या फटकेबाजीसमोर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी अक्षरश: शरणागती पत्करली
-
बॅटवर येणाऱया प्रत्येक चेंडूला सीमारेषेबाहेरचा रस्ता दाखवणे जणू हेच लक्ष्य घेऊन डिव्हिलियर्स मैदानात उतरला होता.
-
डिव्हिलियर्सच्या बॅटने निघणाऱया प्रत्येक फटक्यात त्याची अनोखी शैली दडली होती.
-
-
डिव्हिलियर्स सर्वात जलद दीडशतकी खेळी साकारणारा खेळाडू ठरला.
-
डिव्हिलियर्सने स्टेडियमच्या कानाकोपऱयात दमदार फटके लगावले.
-
डिव्हिलियर्सचे अभिनंदन करताना ख्रिस गेल.
-

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली