बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील शोभा या सिंहीणीचा २०१४ मध्ये मृत्यू झाला. उद्यानातील ती सर्वात वृद्ध सिंहीण होती. आता ती पुन्हा बालागोपाळांना पाहायला मिळणार आहे. मृत प्राण्यांच्या देहाचे जतन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टॅक्सीडर्मी या प्रक्रियेद्वारे डॉ. संतोष गायकवाड यांनी शोभाच्या देहाचे जतन केले असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ते पाहता येईल. (छाया- वसंत प्रभू) -
दुरचित्रवाणी अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या तिच्या बेगुसराई या नव्या मालिकेचे प्रमोशन करत आहे. श्वेताचा शुक्रवारी लखनऊमध्ये असा रावडी लुक दिसला. (छाया: पीटीआय)
बिहारचे माजी मुख्यमंत्री जितन मांझी यांचा पटना जिल्हा वकील संघटनेच्या वतीने शुक्रवारी सत्कार करण्यात आला. (छाया: पीटाआय)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा