-
एश्वर्याचे पुनरागमन.. वोग इंडियाच्या कव्हरसाठी अलिकडेच एश्वर्याने फोटोशूट केले. (सौजन्य – एश्वर्या फॅन पेज, फेसबूक)
-
टॉमी हिलफिगरचे फॅशनेबल कपडे परिधान केलेल्या एश्वर्याची केशरचनादेखील तितकीच अनोखी होती. (सौजन्य – एश्वर्या फॅन पेज, फेसबूक)
-
मादक घाऱ्या डोळ्यांची एश्वर्या कॅमेऱ्याला पोझ देताना. (सौजन्य – एश्वर्या फॅन पेज, फेसबूक)
-
लेडी इन ब्लॅक… एश्वर्याचा ग्लॅमरस लूक (सौजन्य – एश्वर्या फॅन पेज, फेसबूक)
-
कोणत्याही प्रकारची वेशभूषा एश्वर्यावर खुलून दिसते. फुलांची प्रिंट असलेल्या ड्रेसवर काऊ-बॉय हॅट परिधान केलेला एश्वर्याचा हा अनोखा लूक. (सौजन्य – एश्वर्या फॅन पेज, फेसबूक)
-
लावण्यवती ‘एश्वर्या’ची एक मादक अदा. (सौजन्य – एश्वर्या फॅन पेज, फेसबूक)
-
लावण्याची खाण असलेल्या एश्वर्यावर लाल रंग खुलून दिसतो. (सौजन्य – एश्वर्या फॅन पेज, फेसबूक)
-
एश्वर्याची एक आरामदायी आणि तितकीच आकर्षक पोझ. (सौजन्य – एश्वर्या फॅन पेज, फेसबूक)
-
एश्वर्याचा बोल्ड लूक. (सौजन्य – एश्वर्या फॅन पेज, फेसबूक)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग