-
मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या रणजीच्या अंतिम सामन्यात कर्नाटक संघाने तमिळनाडू संघावर मात करत विजेतेपद पटकावले.(छाया- केव्हिन डिसुझा)
-
शेतीच्या जनजागृतीसाठी कोलकातामध्ये पश्चिम बंगालच्या अन्न व खाद्यपदार्थ विभागाबाहेर साकरलेली शेतकऱयासह बैलगाडीची प्रतिकृती.(पीटीआय)
जर्मन बनावटीच्या मर्सिडिज बेन्झची बी-क्लासमधील नवी आलिशान कार बुधवारी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी एबरहर्ड केर्न यांनी मुंबईत सादर केली. कॉम्पॅक्ट एसयूव्ही गटातील हे वाहन पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही इंधन प्रकारांत असून त्याची किंमत अनुक्रमेक २७.९६ लाख व २८.९५ लाख रुपयांपुढे आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या आलिशान कार उत्पादक कंपनीचे हे २०१५ मधील दुसरे वाहन आहे. चालू वर्षभरात १५ नवीन वाहने भारतीय बाजारपेठेत उतरविण्याचा मानस कंपनीने यापूर्वीच व्यक्त केला आहे. (छायाः प्रदीप कोचरेकर) पोर्ट लुइस येथे आगमन करताच पंतप्रधान नरेंद्र मोदींना गार्ड ऑफ हॉनर देण्यात आला. (छायाः पीटीआय) बॉलीवूड अभिनेता आमिर खान, राजकुमार हिरानी आणि विधू विनोद चोप्रा यांनी ‘पीके’ चित्रपटाच्या डीव्हीडीचे अनावरण केले. (छायाः पीटीआय) -
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेक-यांना अटक करावी या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे सरकार विरोधात बुधवारी भायखळा ते सीएसटी निषेध मोर्चा काढण्यात आला. (छायाः पीटीआय)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल