
शाहीर साबळे यांच्या पार्थिवाला बंदुकीच्या फैरीची सलामी देण्यात आली. -
देशात हवाईउद्योगाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या जे. आर. डी. टाटा यांच्या छायाचित्राने सजलेले ‘एअर एशिया इंडिया’ कंपनीचे चौथे विमान ताफ्यात दाखल झाले आहे.
-
बॉलीवूड अभिनेत्री अक्षरा हसनने लॅक्मे फॅशन विकमध्ये डिझायनर कनिका सलुजा हिने डिझाइन केलेला पोशाख परिधान करून रॅम्पवॉक केला. (छायाः पीटीआय)
-
भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पत्नी अंजलीसह गुढीपाडवा साजरा केला. (छायाः पीटीआय)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन, मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, चाकरमान्यांचे हाल