-
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या जामीनावरील सुनावणीच्या निमित्ताने चाहत्यांनी सकाळपासूनच त्याच्या घराबाहेर गर्दी केलेली पाहायला मिळाली. (छाया- प्रदिप दास)
-
क्रिकेट विश्वातील ताईत राहिलेला व राज्यसभेत खासदारकी भूषविणाऱ्या सचिन तेंडुलकरने गुरुवारी बीएमडब्ल्यूच्या कार प्रकल्पात थेट पाना चालविला.(पीटीआय)
-
अस्ताला गेलेला सूर्य आणि समुद्राच्या साक्षीने मुंबईत गुरुवारी गेट वे ऑफ इंडिया येथे ‘गौरव ज्ञानपीठ विजेत्यांचा, गौरव मराठी भाषेचा’ हा कार्यक्रम झाला आणि त्याला ज्ञानपीठाने गौरविले गेलेले भालचंद्र नेमाडे हजरही होते.राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने नेमाडेंचा गौरव केला. (छाया- वसंत प्रभू)
Asrani : ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन, ‘शोले’तला ‘अंग्रेजो के जमाने का जेलर’ काळाच्या पडद्याआड