
सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या गुज्जर समाजातर्फे शुक्रवारी राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्य़ातील बयाना खेडय़ाजवळील दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गावर धरणे आंदोलन केले. (छायाः पीटीआय) -
केबल व्यावसायिक आणि शिवसेना चित्रपट सेनेचे चिटणीस राजेंद्र उर्फ राजू शिंदे (४५) यांच्यावर गोरेगाव चित्रनगरीत शुक्रवारी दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला.

‘तंबाखूमुक्त पोलीस ठाणे’ या उपक्रमाची सुरुवात शुक्रवारी अभिनेत्री रविना टंडन आणि अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्या हस्ते आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या प्रेरणा सभागृहात झाली. हा कार्यक्रम सुरू होण्याआधी एका गाण्यादरम्यान गायकाने पोलिसांना आवाहन करताच त्यांनी पुढे येत गाण्यावर ठेका धरला (छाया – प्रशांत नाडकर) -
क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडियातर्फे (सीएबीआय) इंग्लंड आणि बहारिन दौ-यासाठी भारताच्या अंध क्रिकेट संघाची घोषणा शुक्रवारी मुंबईत करण्यात आली. (छायाः वसंत प्रभू)
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…