-
महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे असलेली पहिली लोकल शुक्रवारी पश्चिम रेल्वेवर धावली. (लोकसत्ता छायाचित्र)
-
१०० किलोमीटर प्रतिताशी वेगातही हा कॅमेरा अचूक दृश्य टिपू शकतो. या कॅमेऱ्याला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहून अन्य लोकलमध्येही तो बसविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
-
पश्चिम रेल्वेच्या कार्यशाळेत सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची चाचणी यशस्वी झाल्यानंतर प्रायोगिक तत्वावर तीन लोकल मध्ये ४ ते ८ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. (लोकसत्ता छायाचित्र)
-
महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने साकारलेल्या या योजनेचा शुभारंभ झाला. एकूण तीन लोकलमध्ये प्रायोगिक तत्वावर हे सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. (लोकसत्ता छायाचित्र)
PM Modi on Sanjay Raut: संजय राऊत यांच्या गंभीर आजाराच्या पोस्टवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रार्थना करतो की…”