
मराठी सिनेसृष्टीत आपल्या आवाजाची जादू दाखवणाऱ्या आदर्श शिंदेचा गेल्या पाच वर्षांपासून मैत्रीण असलेल्या नेहा लेलेशी नुकताच विवाह झाला. गोरेगाव येथील लक्ष्मी सरस्वती मैदानात मोठ्या दिमाखात हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती. -
-
-
-
-
-
-
-
-
मारिया कोरिना मचाडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना का समर्पित केला शांततेचा नोबेल पुरस्कार? म्हणाल्या, “व्हेनेझुएलाच्या पीडितांना…”