
बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडी शाहरुख खान आणि काजोल यांच्या दिलवाले चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. सध्या ते बल्गेरियामध्ये चित्रपटाचे शुटिंग करत आहेत. सेटवरील काही छायाचित्रे ट्विटरवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. (छाया सौजन्यः ट्विटर) 
क्लिन शेव्ह, ब्लेझर, शर्ट आणि गॉगल या लूकमध्ये शाहरुख खान रुबाबदार दिसत आहे. (छाया सौजन्यः ट्विटर) 
बल्गेरियात सेटवर टिपलेले काजोल आणि शाहरुखचे छायाचित्र. (छाया सौजन्यः ट्विटर) 
चित्रपटकर्ता रोहित शेट्टीने ‘दिलवाले’ या त्याच्या चित्रपटातील अभिनेता शाहरूख खानला सायकल भेट म्हणून दिली आहे. (छाया सौजन्यः ट्विटर) 
ब्रेकमध्ये सेटवर बसलेली काजोल. (छाया सौजन्यः ट्विटर) 
आपल्या चाहत्यांसोबत फोटोसाठी पोज देताना शाहरुख. (छाया सौजन्यः ट्विटर) 
चित्रीकरणातून ब्रेक घेऊन फोनवर व्यस्त असलेला शाहरुख. (छाया सौजन्यः ट्विटर) 
सेटवर गप्पा मारताना शाहरुख आणि काजोल. (छाया सौजन्यः ट्विटर) 
सेटवर फेरफटका मारताना शाहरुख. (छाया सौजन्यः ट्विटर) 
गेल्याच महिन्यात शाहरूखच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सायकलिंगद्वारे गुढघ्यावरील शस्त्रक्रियेतून लवकर बरे होता येईल, अशी भावना शाहरूखने व्यक्त केली आहे. रोहितने दिलेल्या या गिफ्टबाबत शाहरूखनेदेखील टि्वटरवर पोस्ट टाकले आहे. (छाया सौजन्यः ट्विटर)
ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर मालिकेत रिप्लेसमेंट! ‘ठरलं तर मग’मध्ये आल्या नव्या पूर्णा आजी, तुम्ही ओळखलंत का?