-
दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्याच्या कारणावरून भाजपचे आमदार विजेंदर गुप्ता यांना मार्शलच्या साह्याने सभागृहातून बाहेर काढण्यात आले. (पीटीआय)
-
पश्चिम बंगालमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेतून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी बचावले. या संबंधीचे वृत्त वाहिन्यांवर पाहताना त्यांची पत्नी कांचन गडकरी आणि इतर कुटुंबीय. (पीटीआय)
-
बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताने बुधवारी विजय मिळवला. भारताने ही मालिका २-१ ने गमावली आहे. (पीटीआय)
-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून बुधवारी रात्री त्यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांची कणकवली येथील निवासस्थानी भेट घेतली.
PM Modi on Sanjay Raut: संजय राऊत यांच्या गंभीर आजाराच्या पोस्टवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रार्थना करतो की…”