-
'जन्म', 'कुटुंब', 'तुकाराम' अशा चित्रपटातून लक्षवेधी भूमिका साकारणा-या वीणा जामकरचा आज वाढदिवस. व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्ती यामुळे एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून वीणा जामकर ओळखली जाते. तिचा अप्रतिम अभिनय कायमच समीक्षक व प्रेक्षकांकडून वाखाणला गेला आहे.
-
आगामी 'बायोस्कोप' चित्रपटातील 'मित्रा' या लघुपटात वीणा समलैंगिक भूमिका साकरत आहे.
-
'तप्तपदी' चित्रपटातील दृश्य

अतुल कुलकर्णी आणि वीणा. (छाया सौजन्यः फेसबूक) 
'दो हसीना एक खिलाडी' दरम्यान वीणा, गितांजली कुलकर्णी. (छाया सौजन्यः फेसबूक) -
'तुकाराम' चित्रपटातील दृश्य
-
-
IND vs AUS 1st T20 Live Score: भारत-ऑस्ट्रेलिया कॅनबेरातील पहिला टी-२० सामना रद्द, सूर्या-गिलने रचली होती उत्कृष्ट भागीदारी