-
पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार
-
बॉलिवूड अभिनेता आणि प्रो कबड्डी लीगमधील जयपूर संघाचा मालक अभिषेक बच्चन संघासह मोती डूंगरी येथील गणेश मंदिरात दर्शनासाठी गेला होता. (छायाः पीटीआय)

मुंबई वाहतूक पोलिसांच्या कार्यक्रमात सहभागी झालेला बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर. (छायाः पीटीआय) 
केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांनी शेतक-यांच्या आत्महत्येबद्दल केलेल्या वक्तव्यावर सांगली येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. (छायाः पीटीआय) 
‘फॅन्टम’ चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात चित्रपटातील मुख्य अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता सैफ अली खान उपस्थित होते. (छायाः पीटीआय)
आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस