-
क्रिकेटपटू सौरव गांगुली, जवागल श्रीनाथ, युवराज सिंह, अजित आगरकर आणि पार्थिव पटेल यांच्यासोबत दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम. (छाया- फेसबुक)
-
माजी कर्णधार सौरव गांगुली कलाम यांची क्रिकेटपटूंशी ओळख करून देताना. माजी क्रिकेटपटू जवागल श्रीनाथशी हस्तांदोलन करताना डॉ.अब्दुल कलाम. (छाया- फेसबुक)
-
क्रिकेटपटू राहुल द्रविडला पद्म पुरस्कार प्रदान करताना डॉ.अब्दुल कलाम. (छाया- फेसबुक)
-
माजी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकरसोबत संवाद साधताना डॉ.एपीजे अब्दुल कलाम. (छाया- फेसबुक)
-
क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याला अर्जुन पुरस्कार प्रदान करताना माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम.
-
डॉ. अब्दुल कलाम यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून क्रिकेटवीर सचिन तेडुलकरने श्रद्धांजली वाहिली.
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक