-
मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याला सुनाविण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात मुंबईत निदर्शने करण्यात आली. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ए पी जे अब्दुल कलाम यांचे सोमवारी शिलाँग येथे हद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आगरतळा येथील शालेय विद्यार्थ्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. (छाया- पीटीआय)
-
हॉगकाँगच्या ओशियन पार्क प्राणिसंग्रहालयातील जिया जिया नावाच्या पांडाचा ३७वा वाढदिवस मंगळवारी साजरा करण्यात आला. या पांडाच्या वाढदिवसासाठी तयार करण्यात आलेला केक. (छाया- पीटीआय)
-
रशियातील कझान येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत युक्रेनच्या महिला संघातील खेळाडू हवेत झेपावल्या असताना टिपलेले छायाचित्र. (छाया- पीटीआय)
PM Modi on Sanjay Raut: संजय राऊत यांच्या गंभीर आजाराच्या पोस्टवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रार्थना करतो की…”