-
ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या साक्षीने शनिवारी देशाचा ६९व्या स्वातंत्र दिन सोहळा उत्साहात पार पडला. पंतप्रधान मोदी यांनी भाषण झाल्यानंतर प्रोटोकॉल बाजूला ठेवून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मुलांची भेट घेतली.
-
हस्तांदोलन करण्यासाठी मुलांनी पंतप्रधान मोदींभोवती गराडा केला. (पीटीआय)
-
मुलांची भेट घेताना पंतप्रधान मोदी.
-
मोदींनी मोठ्या उत्साहात मुलांची भेट घेतली.
-
पंतप्रधानांना देशाच्या तिन्ही दलांंची मानवंदना दिली. (पीटीआय)
-
मोदींनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्रदिनाच्यानिमित्ताने संबोधित केले.
-
मोदींनी यावेळी तब्बल दीड तासांचे प्रदीर्घ भाषण केले.(पीटीआय)
-
व्यासपीठाकडे मार्गस्थ होताना नरेंद्र मोदी. (पीटीआय)
-
मोदींनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांना स्पर्श केला.
-
लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना टिपलेले नरेंद्र मोदींचे पाठमोरी छायाचित्र.(पीटीआय)
-
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. (पीटीआय)
हरमनप्रीत ट्रॉफी घेताना जय शाह यांच्या पाया पडली, ट्रॉफीसह संघाचं अनोखं सेलिब्रेशन; जेमिमाचा मैदानावर झोपून सेल्फी; VIDEO