-
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमिर पुतीन यांनी मंगळवारी काळ्या समुद्रामध्ये सागरी पाणबुडीतून प्रवास केला. यावेळी पुतीन पाणबुडीच्या सहाय्याने सागराच्या तळाशी गेले होते. (छाया- एपी)
-
या समुद्राच्या तळाशी आशियातील एका प्राचीन व्यापारी जहाजाचे अवशेष सापडले आहेत. हेच अवशेष पहाण्यासाठी पुतीन पाणबुडीने सागराच्या तळापर्यंत गेले होते. (छाया- एपी)
-
हे व्यापारी जहाज साधारण ९ व्या किंवा १० व्या शतकातील असल्याचे सांगण्यात येत आहे. (छाया- एपी)
-
मे महिन्यात येथील समुद्राच्या तळाशी या जहाजाचे अवशेष मिळाले होते. (छाया- एपी)
-
यावेळी पुतीन तीन आसनी पाणबुडीत बसून समुद्रात तब्बल २७२ फुट (८३मी) खोलपर्यंत गेले होते. (छाया- एपी)
-
-
-
पाणबुडीतून बाहेर आल्यानंतर पुतीन यांनी स्थानिक जनतेशी आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (छाया- एपी)
-
-
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”