-
नासाच्या अपोलो-१७ टीमने पृथ्वीचे टिपलेले पुर्णाकृती छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा)
७ जुलै २०१५ रोजी टिपलेले ब्लॅक होलचे छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा) -
नासाच्या वैज्ञानिकांनी 'प्रिन्सिपल कम्पोनन्ट अॅनालिसिस' या तंत्राच्या सहाय्याने प्लुटो ग्रहाच्या पृष्ठभागावरील रंगामधील सूक्ष्म फरक दाखविणारे टिपलेले छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा)
फिंगरप्रिंटस ऑफ वॉटर ऑन सँड: नासामधील अंतराळवीर केजील लिंडग्रेन यांनी आंतराष्ट्रीय अंतराळ केंद्रातून टिपलेले छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा) -
उत्तर-पश्चिम ऑस्ट्रेलियाचे अंतराळातून टिपलेले छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा) -
स्पेसवॉक सेल्फी: नासाच्या एक्सपेडिशन ४५ चे कमांडर स्कॉट केली यांनी स्पेसवॉकदरम्यान टिपलेले हे छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा)
-
प्लुटो टाईम मोझॅक: नासाच्या सोशल मिडिया मोहिमेदरम्यान प्लुटोची अनेक छायाचित्रे एकत्र करून तयार करण्यात आलेली कलाकृती. (छाया सौजन्य- नासा)
-
फ्लोरिडातून अंतराळात सोडण्यात आलेल्या एसटीएस-४१जी स्पेस शटलच्या प्रक्षेपणाच्यावेळचे छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा)
-
सुर्याच्या वरच्या भागात असणाऱ्या कोरोनल होलचे छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा)
-
आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रातून शुक्र ग्रहाचे टिपलेले छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा)
-
आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रातून टिपलेले ऑस्ट्रेलियन खंडाचे छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा)
-
नासाच्या हबल या दुर्बिणीतून स्फोट झाल्यानंतर ताऱ्यांच्या उरलेल्या अवशेषांपासून तयार झालेल्या व्हेईल नेब्युलाचे टिपलेले छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा)
-
आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रातून टिपलेले कॅरेबियन समुद्राचे दृश्य. (छाया सौजन्य- नासा)
-
नाईट शायनिंग क्लाऊडस: नासाच्या उपग्रहातून आर्क्टिक खंडातील बर्फाळ प्रदेशात प्रकाश छटांचे टिपलेले छायाचित्र. (छाया सौजन्य- नासा)

प्रेमसंबंधावरून भांडण आणि मग दुःखी रिल बनविताना तरूणीचा इमारतीवरून कोसळून मृत्यू